"प्रेम दिवाना" - प्रेमात वेडावलेलं मन, पहिल्या नजरेत भाळलेल्या प्रेमाचा मोहक प्रवास... 💓✨
Presenting the "Prem Diwana" - New Marathi Song, Sung By Dhruvan Moorthy & Sneha Mahadik Lyrics & Composed by Ganesh Vhatkar and Music Arrange by Hrushikesh Bansode.
अशीच नवीन गाणी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा:
#PremDiwana #RahulChavan #DhruvanMoorthy #DeepikaUpreti #SnehaMahadik #officialvideo
Audio Credits:
Song Name: Prem Diwana
Singer: Dhruvan Moorthy & Sneha Mahadik
Lyrics & Composer: Ganesh Vhatkar
Music Arranger: Hrushikesh Bansode
Video Credits:
Creative Producers: Neha Shinde, Avinash Chate & Arijeet Borthakur
Production House: Revibe Films
Featuring: Rahul Chavan & Deepika Upreti
Director: Priteesh Kamat
Production Head: Aryan Bhoodatt
Dop: Shashi Upadhyay
Costume: Divya Sawant
Editor: Priteesh Kamat
Colourist: Shashi Upadhyay
Art Direction: Pravin Chindarkar
Art Team: Ankit Chindarkar
Makeup & Hair: Shruti Patil
Music Label: Tips Music Limited (Tips Marathi)
Song Lyrics:
मुखडा (Male)
हरवलं भान
सावरना ध्यान
तुझ्या मागे मन
माझं धावलं
पाहिलं चोरून
येडपीस झालं
खूळ पिरमाच
तुझ्या लागलं
नजरेने केला इशारा तुला
माझी होशील का तू सांगना
झालोया मी तुझ्यात बावरा
समजून घेना प्रेमच्या भावना
समजून घेना प्रेमाच्या भावना
यड माझं मन तुझ्या माग माग पळतय
झालो मी प्रेमदिवाना...
तुझ्या नादी लागून पार झालोया खुळा
तुझा मी प्रेमदिवाना
अंतरा १ (Female)
चाहूल प्रेमाची तुझ्या माझ्या जोडीची
प्यार झाला तुझ्यावर कस तुला सांगू मी
डोळ्यात झाकलं इसकाच लाजण
मिठीत घे मला जवळ तू येऊनि
थाऱ्यावर नाही आता भान माझं राहील
प्रेम झालं कधी कस काहींच ना कळलं
जुळल प्रेम जस देव मला पावलं
दुनियेत लाखोंमध्ये तुलाच मी पाहिलं
(Male)
सांगू किती हा आनंद झाला
तूच बनली माझी अप्सरा
झालोया मी तझ्यात बावरा
समजून घेना प्रेमाच्या भावना
(Female)
समजून घेतल्या तुझ्या मी भावना
येड माझं मन तुझ्यासाठी धडपडलं
झाली मी प्रेमदिवानी
तुझ्या नादी लागून झालीया मी खुळी
तुझी मी प्रेमदिवानी
#newrelease #marathisong #PremDiwana #RahulChavan #DeepikaUpreti #DhruvanMoorthy #SnehaMahadik #MarathiSong #lovestory
प्रेम दिवाना (Prem Diwana) - Official Video | Rahul, Deepika | Dhruvan Moorthy, Sneha | #MarathiSong
व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि इतरांना शेअर करायला विसरू नका.
आमच्याशी जोडलेले राहा !!!
Follow us on our Social Media Platforms:
Facebook:
Instagram:
Join Us On:
Prem Diwana Marathi song, Rahul Chavan new song, Deepika Upreti Marathi song, Dhruvan Moorthy music video, Sneha Mahadik latest release, Marathi love song 2025, Prem Diwana official video